घरफोटोगॅलरी'सिम्बा'च्या सेटवर सिद्धार्थला मिळाले सरप्राईज!

‘सिम्बा’च्या सेटवर सिद्धार्थला मिळाले सरप्राईज!

Subscribe

अभिनेता सिद्धार्थ जाधवचा सिम्बा चित्रपटाच्या सेटवर बर्थडे सेलिब्रेशन करण्यात आले. यावेळी अभिनेता रणवीर सिंग, दिग्दर्शक रोहित शेट्टी आणि चित्रपटाची संपूर्ण क्रू मेंमर उपस्थित होते. आपल्यासाठी हा अविस्मरणीय क्षण असल्याचे सिद्धार्थने या सरप्राईज बर्थडे सेलिब्रेशननंतर सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -