[gallery ids="199838,199840,199841,199842,199843,199844,199845,199846,199847,199849"]
घरताज्या घडामोडीPhoto : 'सौंदर्याला कुठलाही रंग नसतो', स्मिताचे वर्णभेदाविरोधात फोटोशूट! महामुंबई मुंबई ठाणे नवी मुंबई पालघर रायगड लोकसभा 2024 महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र नाशिक – उ. महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ कोकण मानिनी लाईफस्टाईल मनोरंजन भक्ती मनोरंजन संपादकीय अग्रलेख दिन विशेष सारांश ओपेड फोटोगॅलरी व्हिडिओ आणखी देश-विदेश क्रीडा क्राइम भविष्य आजचे राशीभविष्य साप्ताहिक राशीभविष्य ताज्या घडामोडीफोटोगॅलरी Photo : ‘सौंदर्याला कुठलाही रंग नसतो’, स्मिताचे वर्णभेदाविरोधात फोटोशूट! written By My Mahanagar Team July 8, 2020 8:48 PMMumbai Subscribe WhatsAppFacebookTelegramTwitterLinkedinEmail फोटो सौजन्य - इंस्टाग्राम वर्णभेदाला छेद देणारं फोटोशूट अभिनेत्री स्मिता गोंदकरने केलं आहे. चेहऱ्याचा रंग गोरा करण्यासाठी विविध मेकअप करून ग्लॅमरस फोटोशूट अनेक अभिनेत्री करतात. पण स्मिताचं हे फोटोशूट या वेगळ्या मेकअपमुळे चर्चेचा विषय ठरलं आहे. स्मिताने सावळ्या रंगात फोटोशूट केलं आहे स्वत:च्या रंगावर प्रेम करा व त्याचा स्वीकार करा असा संदेश तिने या फोटोशूटमधून दिला आहे. हे फोटो पोस्ट करताना स्मिताने एक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये तीने आपल्या स्कीनबद्दल एक अनुभव शेअर केला आहे. सावळा रंग खरंच सुंदर असतो आणि माझ्या या फोटोशूटमधून मी हेच सांगण्याचा प्रयत्न करत आहे, असं तिने लिहिलं. या फोटोशूटमधून एक सकारात्मक संदेश स्मिताने दिला आहे “सौंदर्याला कुठलाही रंग नसतो.” मागील लेखडोंबिवलीत कोरोना रुग्णाची मृत्यूनंतरही परवड; अंत्यसंस्कारासाठी जावे लागते कल्याणलापुढील लेखसर्दी-खोकल्यावर ‘आयुर्वेदिक काढा’ My Mahanagar Teamhttps://www.mymahanagar.com/author/my-mahanagar-team/ संबंधित लेख ताज्या घडामोडी Lok Sabha Election 2024 : शांतीगिरी महाराजांच्या दाव्याने नाशिकमध्ये खळबळ; संकटमोचक महाजन आले धावून, म्हणाले… फोटोगॅलरी Photo : निवडणुकांसाठी ईव्हीएमचा वापर करणारा भारत पहिला देश क्राइम पोलिसांनी पाठलाग करून गुन्हेगारांना पकडले - Advertisment - व्हिडिओ 00:05:15 नारायण राणेंची उमेदवारी जाहीर, राऊतांची प्रतिक्रिया पाहाच - Advertisment - मानिनी Health World AIDS Vaccine Day 2024 : जागतिक एड्स वॅक्सिन दिवस मानिनी Home Remedies for Hypertension: हायपरटेन्शनवर साधे सोपे असे घरगुती उपाय Religious Astrology- शनिदेवाची पूजा सकाळी करावी कि संध्याकाळी ? Religious Astrology – शुक्राचे संक्रमण या राशींसाठी अशुभ Fashion लाल बांधणी साडीने मिळवा ग्रेसफुल लूक मानिनी Blood Group वरून ओळखा स्वभाव वेब स्टोरी मानिनी Belly Fat कमी करण्यासाठी करा ही योगासने - Advertisment - फोटोगॅलरी फोटोगॅलरी Photo : निवडणुकांसाठी ईव्हीएमचा वापर करणारा भारत पहिला देश फोटोगॅलरी Photo : ऐतिहासिक शिवाजी पार्कवर मोदीमय भगवं वादळ फोटोगॅलरी PHOTO : सनरायझर्स हैदराबाद चार वर्षांनंतर प्लेऑफमध्ये दाखल फोटोगॅलरी Photo : आयपीएल 2024मधील जेक फ्रेझर-मॅकगर्ककडे सर्वांचे लक्ष फोटोगॅलरी PHOTO : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘रोड शो’ला उत्स्फूर्त प्रतिसाद फोटोगॅलरी Photo : राहुल गांधींकडे किती आहे संपत्ती आणि गाड्या?