[gallery ids="199838,199840,199841,199842,199843,199844,199845,199846,199847,199849"]
घरताज्या घडामोडीPhoto : 'सौंदर्याला कुठलाही रंग नसतो', स्मिताचे वर्णभेदाविरोधात फोटोशूट! महामुंबई मुंबई ठाणे नवी मुंबई पालघर रायगड लोकसभा 2024 महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ कोकण मानिनी लाईफस्टाईल मनोरंजन भक्ती मनोरंजन संपादकीय अग्रलेख दिन विशेष सारांश ओपेड फोटोगॅलरी व्हिडिओ आणखी देश-विदेश क्रीडा क्राइम भविष्य आजचे राशीभविष्य साप्ताहिक राशीभविष्य ताज्या घडामोडीफोटोगॅलरी Photo : ‘सौंदर्याला कुठलाही रंग नसतो’, स्मिताचे वर्णभेदाविरोधात फोटोशूट! written By My Mahanagar Team July 8, 2020 8:48 PMMumbai Subscribe WhatsAppFacebookTelegramTwitterLinkedinEmail फोटो सौजन्य - इंस्टाग्राम वर्णभेदाला छेद देणारं फोटोशूट अभिनेत्री स्मिता गोंदकरने केलं आहे. चेहऱ्याचा रंग गोरा करण्यासाठी विविध मेकअप करून ग्लॅमरस फोटोशूट अनेक अभिनेत्री करतात. पण स्मिताचं हे फोटोशूट या वेगळ्या मेकअपमुळे चर्चेचा विषय ठरलं आहे. स्मिताने सावळ्या रंगात फोटोशूट केलं आहे स्वत:च्या रंगावर प्रेम करा व त्याचा स्वीकार करा असा संदेश तिने या फोटोशूटमधून दिला आहे. हे फोटो पोस्ट करताना स्मिताने एक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये तीने आपल्या स्कीनबद्दल एक अनुभव शेअर केला आहे. सावळा रंग खरंच सुंदर असतो आणि माझ्या या फोटोशूटमधून मी हेच सांगण्याचा प्रयत्न करत आहे, असं तिने लिहिलं. या फोटोशूटमधून एक सकारात्मक संदेश स्मिताने दिला आहे “सौंदर्याला कुठलाही रंग नसतो.” मागील लेखडोंबिवलीत कोरोना रुग्णाची मृत्यूनंतरही परवड; अंत्यसंस्कारासाठी जावे लागते कल्याणलापुढील लेखसर्दी-खोकल्यावर ‘आयुर्वेदिक काढा’ My Mahanagar Teamhttps://www.mymahanagar.com/author/my-mahanagar-team/ संबंधित लेख ताज्या घडामोडी Loksabha 2024: कांदा निर्यातीवर 40 टक्के निर्यातशुल्क, केंद्राने शेतकऱ्याच्या ताटात माती कालवली; कोल्हेंचा आरोप ताज्या घडामोडी Loksabha Election 2024: दिल्लीश्वरांची राजकीय कबर महाराष्ट्रच खोदणार; बारामतीत भास्कर जाधव कडाडले क्रीडा IPL 2024 : खराब कामगिरीवरुन ग्रॅम स्मिथ आणि शेन वॉटसनची मुंबईच्या थिंक टँकवर टीका - Advertisment - व्हिडिओ 00:05:15 नारायण राणेंची उमेदवारी जाहीर, राऊतांची प्रतिक्रिया पाहाच - Advertisment - मानिनी मानिनी बीपीचा त्रास टाळण्यासाठी आहारात करा या पदार्थांचा समावेश मानिनी Mother’s Day 2024 : मदर्स डे ला आईला द्या असे सरप्राईज Fashion Beauty Tips : मानेवरील काळपटपणा घालवण्यासाठी करा हे उपाय Relationship अपेक्षांच ओझं आणि नात्यातील दुरावा Religious Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेला या राशींवर होणार लक्ष्मीची कृपा Kitchen Wheat Chakli Recipe – गव्हाची कुरकुरीत चकली वेब स्टोरी आपलं महानगर Lok Sabha 2024 : निवडणुकीला डीप फेकचा विळखा? - Advertisment - फोटोगॅलरी फोटोगॅलरी PHOTO : राजस्थान रॉयल्सचा फलंदाज शिमरॉन हेटमायरच्या षटकाराची चर्चा फोटोगॅलरी PHOTO : सर्वाधिक बळींची नोंद करणारा यजुवेंद्र चहल ठरला महागडा गोलंदाज फोटोगॅलरी PHOTO : रोहित शर्मा ठरला आतापर्यंतचे सर्व टी-20 वर्ल्ड कप खेळणारा खेळाडू फोटोगॅलरी Photo : महाराष्ट्र दिनानिमित्त मुंबईतील प्रमुख इमारतींना रोषणाई फोटोगॅलरी PHOTO : श्रेयस अय्यरच्या आयपीएलमध्ये 3000 धावा, विराट आणि गंभीरला टाकले मागे फोटोगॅलरी PHOTO : आरसीबीच्या विल जॅकने मोडला ख्रिस गेलचा विक्रम, 10 चेंडूत कुटल्या 50 धावा