घरफोटोगॅलरीजेष्ठ क्रीडा पत्रकार सुहास जोशी यांना कै. रमेश बोभाटे यांच्या समरणार्थ पुरस्कार

जेष्ठ क्रीडा पत्रकार सुहास जोशी यांना कै. रमेश बोभाटे यांच्या समरणार्थ पुरस्कार

Subscribe

मुंबई मराठी पत्रकार संघांचे क्रीडा पुरस्कार दीपाली देशपांडे ,सुमा शिरूर आणि अंजली भागवत यांनी जेष्ठ क्रीडा पत्रकार सुहास जोशी यांना कै. रमेश बोभाटे यांच्या समरणार्थ पुरस्कार यांचे वितरण केले, सोबत युवा क्रीडा पुरस्कार विनायक यांना कै.आत्माराम मोरे यांच्या स्मरणार्थ युवा पुरस्कार देण्यात आला,त्याप्रसंगी अध्यक्ष नरेंद्र वाबळे,सचिव संदीप चव्हाण,सहसचिव सुरेश वडवलकर उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -