घरफोटोगॅलरीआई-बाबा झाल्यानंतर 'विरुष्का'ची पहिली झलक

आई-बाबा झाल्यानंतर ‘विरुष्का’ची पहिली झलक

Subscribe

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) या दोघे नुकतेच आई-बाबा झाले. त्यांच्या घरी नुकत्याच एका नन्ही ‘परी’चे आगमन झाले. या आगमनानंतर पहिल्यांदाच विरूष्का जोडीने कॅमेऱ्यासमोर आली झलक दाखवली.


 

हेही वाचा-  सुशांत सिंह राजपूतच्या नावे मिळणार लाखोंची स्कॉलरशीप
sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -