क्रीडा

क्रीडा

सायना नेहवाल पहिल्याच फेरीत गारद

भारताची आघाडीची बॅडमिंटन खेळाडू सायना नेहवालला हॉंगकॉंग ओपन स्पर्धेच्या पहिल्याच फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. तसेच पुरुषांमध्ये समीर वर्माही पराभूत झाला. विश्व विजेती पी....

कुठेही खेळा, यश कामगिरीवरच मिळते – विराट कोहली

भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात कसोटी मालिकेतील पहिला सामना उद्यापासून म्हणजे गुरुवारपासून सुरु होत आहे. हा सामना इंदूर येथे होणार आहे. इंदूर येथील मैदानावर भारताची...

विराट रमलाय गल्ली क्रिकेटमध्ये!

काही दिवसांपूर्वीच कोहलीने आपला ३१वा वाढदिवस भूतानमध्ये साजरा केला. यावेळी त्याच्यासोबत त्याची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मासुद्धा उपस्थित होती. त्यांच्या भूतानच्या सुट्टीचे फोटो सोशल मीडियावर...

मुंबईचा विजयी चौकार

कर्णधार सूर्यकुमार यादवने केलेल्या अर्धशतकाच्या जोरावर मुंबईने सय्यद मुश्ताक अली करंडकाच्या सामन्यात पुडुचेरी संघाचा २७ धावांनी पराभव केला. ड गटात असणार्‍या मुंबईचा हा या...
- Advertisement -

कोहली, बुमराहच नंबर वन!

भारताचा कर्णधार विराट कोहली आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह यांनी आयसीसी जागतिक एकदिवसीय क्रमवारीतील अनुक्रमे फलंदाज आणि गोलंदाजांच्या यादीत आपले अव्वल स्थान कायम राखले...

टीम इंडियाचा दर्जाच वेगळा -शोएब अख्तर

भारतीय क्रिकेट संघाचा दर्जाच वेगळा आहे, असे मत पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने व्यक्त केले. भारताने नुकतीच झालेली बांगलादेशविरुद्धची टी-२० मालिका २-१ अशी...

कसोटीतील कामगिरीमुळे एकदिवसीय संघात परतणार!

भारताच्या कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने मागील काही सामन्यांत चांगली कामगिरी केली आहे. यावर्षी ऑगस्टमध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी सामन्यात रहाणेने आपले कसोटी कारकिर्दीतील दहावे...

रोहित-मयांकची कामगिरी भारतासाठी फायदेशीर!

एकदिवसीय आणि टी-२० क्रिकेटमधील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक म्हणून ओळखल्या जाणार्‍या भारताच्या रोहित शर्माला कसोटी क्रिकेटमध्ये फारसे यश मिळत नव्हते. त्यामुळे नुकत्याच झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या...
- Advertisement -

लिव्हरपूलची मँचेस्टर सिटीवर मात

बलाढ्य संघ लिव्हरपूलने अप्रतिम आक्रमक खेळ करत इंग्लिश प्रीमियर लीगच्या सामन्यात गतविजेत्या मँचेस्टर सिटीवर ३-१ अशी मात केली. त्यांच्याकडून या सामन्यात फॅबिनिओ, मोहम्मद सलाह...

सौरभ चौधरीला रौप्यपदक

भारताचा प्रतिभावान नेमबाज सौरभ चौधरीने दोहा येथे सुरू असलेल्या आशियाई नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत रौप्यपदक पटकावले. विश्वचषक आणि आशियाई स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या १७ वर्षीय सौरभने...

सामने जिंकण्यासाठी अधिक गोल आवश्यक!

भारताच्या फुटबॉल संघाने मागील काही वर्षांत सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. मात्र, त्यांना २०२२ फिफा विश्वचषक पात्रतेच्या दुसर्‍या फेरीत चांगले प्रदर्शन करता आलेले नाही. आशियाई...

यशामागे लहानपणापासूनची मेहनत!

वेगवान गोलंदाज दीपक चहरच्या भेदक गोलंदाजीमुळे भारतीय संघाने तिसर्‍या टी-२० सामन्यात बांगलादेशचा पराभव करत तीन सामन्यांची मालिका २-१ अशी जिंकली. १७५ धावांचा पाठलाग करताना...
- Advertisement -

कोहली विरोधी संघांच्या प्रशिक्षकांसाठी डोकेदुखी!

भारताचा कर्णधार विराट कोहली आणि ऑस्ट्रेलियाचा स्टिव्ह स्मिथ हे सध्याच्या घडीला जगातील दोन सर्वोत्तम फलंदाज म्हणून ओळखले जातात. या दोघांमध्ये सतत तुलना होत असते....

रोहितच्या ओरड्यामुळे कामगिरी सुधारली – श्रेयस

बांगलादेशने भारताला चांगली झुंज दिली. जामठाच्या मैदानावर दव पडले होते. तसेच नागपूरच्या खेळपट्टीवर दुसर्‍यांदा फलंदाजी करणे जरा सोपे असते, असे उद्गार भारताचा युवा फलंदाज...

दीपकचा आनंद गगनात मावेना कारण ‘या’ व्यक्तीने केले त्याचे कौतूक!

कालचा भारत विरूद्ध बांग्लादेश हा टी २० सामन्यातील शेवटचा सामना रंगला. भारताने ही मालिका २-१ अशी जिंकली. या सामान्यात एका भारतीय खेळाडूने सगळ्यांचे लक्ष...
- Advertisement -