क्रीडा

क्रीडा

भारत ब संघाला जेतेपद

केदार जाधव आणि यशस्वी जैस्वाल यांनी केलेल्या अर्धशतकांमुळे भारत ब संघाने अंतिम सामन्यात भारत क संघावर ५१ धावांनी मात करत देवधर करंडक स्पर्धेचे जेतेपद...

भारतीय महिलांची मालिकेत बरोबरी

पूनम राऊतचे अर्धशतक आणि फिरकीपटूंच्या अप्रतिम गोलंदाजीच्या जोरावर भारतीय महिला संघाने दुसर्‍या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिज महिला संघाचा ५३ धावांनी पराभव केला. या विजयामुळे...

न्यूझीलंडची मालिकेत बरोबरी

मिचेल सँटनरची भेदक गोलंदाजी आणि जिमी निशमच्या अप्रतिम फलंदाजीमुळे न्यूझीलंडने दुसर्‍या टी-२० सामन्यात इंग्लंडवर २१ धावांनी मात केली. या विजयामुळे न्यूझीलंडने ५ सामन्यांच्या या...

पावसामुळे कांगारूंचा विजय हुकला

पावसाच्या व्यत्ययामुळे यजमान ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यातील पहिला टी-२० सामना रद्द करावा लागला. या सामन्यात पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना १५ षटकांत ५ बाद १०७...
- Advertisement -

लिव्हरपूल, मँचेस्टर सिटीचा विजय

अँड्र्यू रॉबर्टसन आणि साडियो माने यांनी अखेरच्या काही मिनिटांमध्ये केलेल्या गोलमुळे लिव्हरपूलने इंग्लिश प्रीमियर लीगच्या सामन्यात अ‍ॅश्टन विलाचा २-१ असा पराभव केला. त्यामुळे लिव्हरपूलच्या...

साजन भानवालला पदकाची हुलकावणी

भारताचा कुस्तीपटू साजन भानवालला (७७ किलो) २३ वर्षांखालील जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेतील ग्रीको-रोमन प्रकारात कांस्यपदकाने हुलकावणी दिली. कांस्यपदकासाठी झालेल्या लढतीत भानवालला तुर्कीचा कुस्तीपटू सेर्कन...

मुलांमध्ये कोल्हापूर, मुलींमध्ये पुण्याला जेतेपद

शालेय विद्यार्थ्यांसाठी (१७ वर्षांखालील) आयोजित राज्यस्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेत मुलांमध्ये कोलापूरच्या संघाने, तर मुलींमध्ये पुण्याच्या संघाने जेतेपद पटकावले. यावर्षी या स्पर्धेची उपांत्य आणि अंतिम...

Ind vs Ban T20: पहिल्याच टी-२० सामन्यात बांगलादेशकडून भारताचा दणदणीत पराभव

भारत आणि बांगलादेश दरम्यान दिल्लीत पहिला टी-२० सामना खेळवला गेला. या पहिल्याच सामन्यात भारताचा बांगलादेशकडून पराभव झाला आहे. प्रथम फलंदाजी करताना भारताने सहा विकेट्स...
- Advertisement -

भारतीय महिला संघ एका धावाने पराभूत

भारतीय महिला संघाची वेस्ट इंडिज दौर्‍याची सुरुवात पराभवाने झाली आहे. पहिल्या वन-डे सामन्यात भारतीय महिला संघाला केवळ एका धावेने पराभव स्वीकारावा लागला आहे. विंडीजने...

तेव्हा मी 21 खेळाडूंविरोधात खेळायचो

पाकिस्तानचा माजी जलदगती गोलंदाज आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रावळपिंडी एक्स्प्रेस नावाने ओळखला जाणार्‍या शोएब अख्तरने मॅच फिक्सिंगसंदर्भात एक मोठे विधान केले आहे. एका मुलाखतीमध्ये बोलत...

आव्हान ‘डे-नाईट’ कसोटीचे!

कसोटी हा क्रिकेटचा सर्वात जुना आणि पारंपरिक प्रकार. जो खेळाडू कसोटी क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करतो तोच सर्वोत्तम असेच आजही समजले जाते. पूर्वी क्रिकेट चाहते...

आज भारत वि.बांग्लादेश टी-20 रणसंग्राम

आजपासून भारत आणि बांग्लादेश संघात 3 सामन्यांची द्विपक्षीय टी20 मालिका होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना दिल्लीमध्ये आज खेळला जाणार आहे. यानंतर दुसरा सामना...
- Advertisement -

एक असो की शंभर सामने;कर्णधारपद भूषवणे मानाचेच!

रोहित शर्माच्या नेतृत्वात आयपीएल संघ मुंबई इंडियन्सला खूप यश मिळवले आहे. तसेच तो कर्णधार असताना भारतीय संघानेही एकदिवसीय आणि टी-२० क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली...

अनुष्काचा अनादर करायचा हेतू नव्हता!

भारताचे निवडकर्ते यावर्षी इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वचकदरम्यान कर्णधार विराट कोहलीची पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माला चहा द्यायचे काम करत होते, असे विधान भारताचे माजी...

मयांक, शुभमन गिलचे शतक; भारत क संघाचा विजय

मयांक अगरवाल आणि कर्णधार शुभमन गिल या सलामीवीरांनी केलेल्या शतकांच्या जोरावर भारत क संघाने देवधर करंडकाच्या सामन्यात भारत अ संघावर २३२ धावांनी मात केली....
- Advertisement -