घरव्हिडिओनाशिक महापालिकेनंतर पाणी पुरवठा विभागात कोरोनाची एन्ट्री

नाशिक महापालिकेनंतर पाणी पुरवठा विभागात कोरोनाची एन्ट्री

Related Story

- Advertisement -

नाशिकमध्ये शासकीय कार्यालयात कोरोनाचा शिरकाव  झाला आहे. महापालिका पाठोपाठ जिल्हा परिषदेचे पाणी पुरवठा विभागातील कर्मचाऱ्यास कोरोनाची लागण झाली आहे. प्रशासकिय इमारत बंद करून निर्जंतुकीकरण सुरू करण्यात आलं आहे.

- Advertisement -