घरव्हिडिओशास्त्रज्ञांनी तयार केली कोरोना स्मार्ट अंगठी

शास्त्रज्ञांनी तयार केली कोरोना स्मार्ट अंगठी

Related Story

- Advertisement -

अमेरिकेच्या संशेधकांनी कोरोनापासून बचाव करण्यासाठी एका स्मार्ट अंगठीचा शोध लावला आहे. या अंगठीमुळे कोरोनापासून आपले संरक्षण होईल असा दावा करण्यात आला आहे. जगभरात लोकांनी या अंगठीसाठी रजिस्ट्रेशन केले आहे. पाहूया काय आहे कोरोनापासून संरक्षण करणारी स्मार्ट अंगठी.

- Advertisement -