Monday, September 20, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ ...अन्यथा १ लाख नागरिकांना विस्थापित करावे लागेल

…अन्यथा १ लाख नागरिकांना विस्थापित करावे लागेल

Related Story

- Advertisement -

‘महाराष्ट्रातील धरणामधून पाण्याचा योग्य विसर्ग सुरू आहे. अलमट्टी धरणाच्या पाण्याबाबतही नियंत्रण ठेवले जात आहे. प्रशासन मोठ्या जोमाने काम करत असून आपल्या सेवेसाठी तत्पर आहे. पुढील २-३ दिवसात पावसाची तीव्रता कमी झाली तर पाण्याचा निचरा होण्यास सुरुवात होईल आणि मोठे संकट टळेल. तसेच सांगलीत ४५ फुटावर पाणी आले आहे. हे जर ५० फुटावर आले तर १ लाख नागरिकांना विस्थापित करण्याची वेळ येईल’, अशी माहिती जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली आहे.

- Advertisement -