Monday, June 14, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ ३१ लाखांच्या मुद्देमालासह टोळी गजाआड

३१ लाखांच्या मुद्देमालासह टोळी गजाआड

Related Story

- Advertisement -

नकली सोन्याच्या गिन्या दाखवून लूट करणाऱ्या टोळीला ताब्यात घेण्यात आले आहे. आर्थिक फसवणुक करणाऱ्या अंत्रज येथील टोळीचा बुलढाणा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत २५ आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून २ देशी कट्टे, सोन्या चांदीचे दागिने बनावट बंदूका, रोख रक्कम २६ लाख रुपये, २६ मोबाईल, तलवारी, सुरे भाले, कुऱ्हाड असा मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला असून ३१ लाख ७९ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

- Advertisement -