घरव्हिडिओ३ संशयितांना नाशिक क्राईम ब्रँच युनिटने ठोकल्या बेड्या

३ संशयितांना नाशिक क्राईम ब्रँच युनिटने ठोकल्या बेड्या

Related Story

- Advertisement -

अडीच किलो सोने ३० हजार तोळा भावाने देण्याचे आमिष दाखवून एका व्यापाऱ्याला ७५ लाखांना गंडा घातल्याची धक्कादायक घटना नाशिकमध्ये घडली आहे. याप्रकरणी नाशिक क्राईम ब्रँच युनिटने तीन संशयितांना ताब्यात घेतले आहे. मदन साळुंके, मनीष पाटील, शरद ढोबळे अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.

- Advertisement -