घरव्हिडिओ1 डिसेंबरसाठी राज्य सरकारचे नवे निर्बंध जारी

1 डिसेंबरसाठी राज्य सरकारचे नवे निर्बंध जारी

Related Story

- Advertisement -

राज्य सरकारने नववर्षाच्या सेलिब्रेशनचा पार्श्वभूमीवर मार्गदर्शन सूचना जारी केल्या आहेत. ३१ डिसेंबर २०२१ रोजी अत्यंत साधेपणाने नवीन वर्षाचे स्वागत करण्याचे आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आले आहे.मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होऊ नये यासाठी सरकारने नवी नियमावली जारी केली आहे. यामुळे 2022 साठी सेलिब्रेशन प्लॅन तयार करत असला तर या नियमावली पालन करने सर्वांना बंधनकार आहे.

- Advertisement -