घरव्हिडिओ९४ वर्षीय आजीची कोरोनावर मात; विश्वास ठेवा, कोरोना हरतो

९४ वर्षीय आजीची कोरोनावर मात; विश्वास ठेवा, कोरोना हरतो

Related Story

- Advertisement -

सांगली जिल्ह्यातील कामेरी येथील  ९४ वर्षाच्या आजीनी कोरोना वर मात केली आहे.  मिरज कोरोना रुग्णालयातून करोनामुक्त ९४ वर्षीय आजीला डिस्चार्ज दिला आहे. यावेळी डॉकटर आणि नर्स यांच्याकडून टाळ्या वाजवत शुभेच्छा देत आजीला डिस्चार्ज देण्यात आला. शासकीय रुग्णालयातील डॉक्टर, नर्सेस आणि वैद्यकीय स्टाफ कडून योग्य प्रकारे उपचार करण्यात आले. तिची काळजी घेण्यात आली. या सर्वांच्या प्रयत्नामुळे ९४ वर्षे कोरोना मुक्त झाली. आयसोलेशन कक्षात दाखल केल्या पासून १४ दिवसा नंतर आजीचे स्वॅब टेस्ट घेण्यात आली. दोन टेस्टमध्ये तिचा रिपोर्ट निगेटिव्ह आला. या महिलेस रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

- Advertisement -