घरव्हिडिओसैरभैर झालेला अजब वाघ

सैरभैर झालेला अजब वाघ

Related Story

- Advertisement -

एका सैरभैर झालेल्या वाघाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. हा व्हिडिओ कुठला आहे हे अद्याप समजू शकलेलं नाही. व्हिडिओत हा वाघ शेतांमधून पळताना दिसतोय. अजब गोष्ट म्हणजे एका गावकऱ्यावर झडप घालून त्याने त्याला पकडलं देखील. पण त्याला न मारताच तो वाघ तिथून पळून गेला. हे पाहून सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं.

- Advertisement -