घरव्हिडिओसत्तारांना राष्ट्रवादीकडून २४ तासांचा अल्टिमेटम, वाद चिघळणार

सत्तारांना राष्ट्रवादीकडून २४ तासांचा अल्टिमेटम, वाद चिघळणार

Related Story

- Advertisement -

राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल बोलताना जीभ घसरली. सुप्रिया सुळेंनी ५० खोक्यांवरुन शिंदे गटाच्या आमदारांबद्दल वक्तव्य केले होते. यावर अब्दुल सत्तार प्रतिक्रिया देताना अपशब्द वापरले. सत्तारांच्या टीकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली असून २४ तासात माफी मागण्याची मागणी केली आहे. माफी मागितली नाही तर राज्यात फिरू देणार नाही, असा इशारा राष्ट्रवादीकडून देण्यात आला आहे.

- Advertisement -