घरव्हिडिओबोगस मास्क, सॅनिटायजर विकणाऱ्यांवर कारवाई

बोगस मास्क, सॅनिटायजर विकणाऱ्यांवर कारवाई

Related Story

- Advertisement -

करोना प्रतिबंधासाठी मास्क आणि सॅनिटायजरचा मोठी मागणी असल्यामुळे बाजारात बोगस सॅनिटायजर आणि मास्क विकले जात आहे. आता अशा बोगस मास्क विकणाऱ्यांवर आणि साठा करणाऱ्यांवर केली जाणार आहे.

- Advertisement -