Saturday, June 19, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर व्हिडिओ हे शारिरीक शोषण नाही तर काय? श्वेता भडकली

हे शारिरीक शोषण नाही तर काय? श्वेता भडकली

Related Story

- Advertisement -

प्रख्यात अभिनेत्री श्वेता तिवारी आणि तिचा घटस्फोटित पती अभिनव कोहली यांच्यातील वाद पुन्हा एकदा समोर आला आहे. श्वेताने सीसीटिव्ही फुटेजचा एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. त्या व्हिडिओत श्वेताचा घटस्फोटित पती अभिनव कोहली यांच्याकडून आपल्या मुलाला वाचवण्यासाठी भर कॉम्पलेक्समध्ये लोळल्याचे दिसून येत आहे. यात तिने आपला घटस्फोटित नवरा आपल्या मुलाला म्हणजे रेयांशला आपल्याकडून हिसकावण्याचा प्रयत्न करत असल्याचा श्वेताने आरोप केला आहे.

- Advertisement -