Tuesday, July 5, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ पर्यटनाच्या विकासासाठी आदित्य ठाकरे नाशिक दौऱ्यावर

पर्यटनाच्या विकासासाठी आदित्य ठाकरे नाशिक दौऱ्यावर

Related Story

- Advertisement -

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे नाशिक जिल्ह्या दौऱ्यावर आहेत. रात्री उशिरा आदित्य ठाकरे नाशिकच्या बोट क्लब येथील एमटीडीसीच्या रिसॉर्टमधील मुक्कामाला थांबले होते. शुक्रवारी सकाळी आदित्य ठाकरे यांनी रिसॉर्टचा फेरफटका मारल्यानंतर नाशिकच्या गंगापूर धरणाच्या बोट क्लब येथील गंगापूर धरणांमध्ये बोटची सफारी केली.

- Advertisement -