घरव्हिडिओअहमदनगर घटनेबाबत प्रवीण दरेकर यांची प्रतिक्रिया

अहमदनगर घटनेबाबत प्रवीण दरेकर यांची प्रतिक्रिया

Related Story

- Advertisement -

अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील आयसीयु वॉर्डात आज आग लागून झालेल्या दुर्घटनेसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोकसंवेदना व्यक्त केली. याप्रकरणी सखोल चौकशी करून हलगर्जीपणास जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. अहमदनगर येथील आयसीयू वॉर्डमध्ये लागलेल्या आगीमध्ये एकूण १० जणांनी प्राण गमावले आहेत. याबाबत विधानपरिषद विरोधीपक्ष नेते प्रविण दरेकर यांनी शोक व्यक्त करत राज्य सरकारला टोला लगावला आहे. मृत्यूंचे तांडव वारंवार महाराष्ट्रात होत आहे,सरकारने आतातरी टिका टिपणी करण्यात वेळ घालवण्यापेक्षा उपाययोजना करुन महाराष्ट्रातील जनतेचे आरोग्य सुरक्षित करावे, अशी प्रतिक्रिया या घटनेबाबत विधानपरिषद विरोधीपक्ष नेते प्रविण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

- Advertisement -