घरव्हिडिओफटाके फोडताना ३ वर्षाच्या मुलाचा मृत्यू

फटाके फोडताना ३ वर्षाच्या मुलाचा मृत्यू

Related Story

- Advertisement -

आई वडील आपल्या मुलांसाठी फार हौसेने फटाके आणून देत असतात. मात्र पालकांनी केलेल्या दुर्लक्ष्यामुळे अनेक वेळा अपघात होतात. असाच अपघात गुजरातमध्ये घडलाय. फटाक्याने एक ३ वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला. नेमकं काय घडलं जाणून घ्या.

- Advertisement -