घरव्हिडिओअजित पवारांचा फडणवीसांना टोला

अजित पवारांचा फडणवीसांना टोला

Related Story

- Advertisement -

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत ओबीसी आरक्षणाचा दबाव राज्य सरकारवर असल्याचं म्हटलं होतं. त्यावर विधानपरिषदेत उपमुख्यमंत्री अजित पवारांना देवेंद्र फडणवीसांना टोला लगावला आहे. विधानसभेत ओबीसी आरक्षण देण्यामागे आमच्यावर कुणाचाही दबाव नाही, असं म्हणत पवारांनी फडणवीसांना प्रत्यूत्तर दिलंय.

- Advertisement -