घरव्हिडिओअजित पवारांनी पुन्हा राज ठाकरेंना सुनावले खडेबोल

अजित पवारांनी पुन्हा राज ठाकरेंना सुनावले खडेबोल

Related Story

- Advertisement -

उत्तर प्रदेशमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्य नाथ यांनी अनधिकृत भोंग्यांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. यानंतर यूपी पोलिसांनी साडेचार हजारपेक्षा जास्त भोंगे मशिदींवरुन आणि मंदिरांवरुन हटवले आहेत. तसेच हजारो भोंग्यांचे आवाज कमी केले आहेत. योगींच्या कामाचे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी कौतुक केलं आहे. यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

- Advertisement -