घरव्हिडिओमिर्जापूरसाठी अली फजल राहिला बंदुकांच्या दुकानात

मिर्जापूरसाठी अली फजल राहिला बंदुकांच्या दुकानात

Related Story

- Advertisement -

चित्रपटात किंवा वेबसिरीजमध्ये काम करण्यासाठी प्रचंड मेहनत लागते आणि अभ्यासही. त्यासाठी बरेच कलाकार व्यक्तिरेखा समजून घेण्यासाठी काही ना काही तरी करत असतात. असंच आता आपल्या ‘मिर्जापूर’ या वेबसिरीजसाठी अली फजल बनारसमधील काही बंदुकींच्या दुकानांमध्ये राहिला होता.

- Advertisement -