घरव्हिडिओबाहुबली ते पुष्पा साऊथ इंडियन सिनेमा बॉक्स ऑफिसवर हिट

बाहुबली ते पुष्पा साऊथ इंडियन सिनेमा बॉक्स ऑफिसवर हिट

Related Story

- Advertisement -

सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या पुष्पा या सिनेमाने दोन आठवड्यात २०० करोडची कमाई केली आहे. मागच्या काही वर्षात साऊथच्या सिनेमांच्या हिंदी वर्जनने बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई करत प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले ते सिनेमे कोणते आहेत जाणून घेऊयात.

- Advertisement -