घरव्हिडिओअमित ठाकरेंनी घेतला मनसे विद्यार्थी सेनेच्या अडचणींचा आढावा

अमित ठाकरेंनी घेतला मनसे विद्यार्थी सेनेच्या अडचणींचा आढावा

Related Story

- Advertisement -

मनसे नेते अमित ठाकरे संभाजीनगरच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी मनसे विद्यार्थी सेनेच्या अडचणींचा आढावा घेतला. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी विद्यार्थ्यांना आश्वासन दिलं आहे. जर विद्यार्थ्यांचा राग बाहेर आला तर त्याला फुंकर मारण्याचे काम मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मी करु, आम्ही फुंकर देऊ शकतो. विद्यार्थ्यांच्या अडचणी समजण्यासाठी युनिट स्थापनेचा कार्यक्रम घेतला असल्याचे अमित ठाकरे यांनी सांगितले.

- Advertisement -