घरव्हिडिओबिग बींच्या ‘या’ मराठी चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरूवात

बिग बींच्या ‘या’ मराठी चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरूवात

Related Story

- Advertisement -

‘AB आणि CD’ या चित्रपटाची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये आहे कारण या चित्रपटात खुद्द बिग बी दिसणार आहेत. या सिनेमाच्या निमित्ताने तब्बल २५ वर्षांनी बिग बी मराठीचित्रपटात काम करणार आहेत.

- Advertisement -