घरव्हिडिओमनसे अॅक्टिव्ह मोडवर, अमित ठाकरेंचा महाराष्ट्र दौरा

मनसे अॅक्टिव्ह मोडवर, अमित ठाकरेंचा महाराष्ट्र दौरा

Related Story

- Advertisement -

राज्यातील राजकारणाची समीकरणे दिवसागणिक बदलताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर आता मनसे आता अॅक्टिव्ह मोडवर आलीये. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी राज ठाकरे यांच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर ट्विट करत राज ठाकरे हेच बाळासाहेबांच्या विचारांचे खरे वारसदार असल्याचे अधोरेखित केलं आहे.

- Advertisement -