घरव्हिडिओतुकोबांच्या अभंगातून अमोल मिटकरींचा विरोधकांवर निशाणा

तुकोबांच्या अभंगातून अमोल मिटकरींचा विरोधकांवर निशाणा

Related Story

- Advertisement -

राज्याच्या अर्थसंकल्पावरून महाविकास आघाडी सरकार आणि विरोधकांतील नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहे. विधानपरिषदेचे सदस्य अमोल मिटकरी यांनी राज्याच्या अर्थसंकल्पाबाबत तुकाराम महाराजांच्या अभंगातून आणि शायरीतून विरोधकांना चिमटा काढला आहे. तसेच हा अर्थसंकल्प अगदी सुंदर असून विरोधक सातत्याने त्यावर टीका करत आहेत, असं मिटकरी सभागृहात म्हणाले.

- Advertisement -