घरव्हिडिओआंगणेवाडी भराडी देवी यात्रेसाठी पूर्वतयारी सुरु

आंगणेवाडी भराडी देवी यात्रेसाठी पूर्वतयारी सुरु

Related Story

- Advertisement -

कोकणातील प्रसिद्ध आंगणेवाडीच्या भराडी देवीची यात्रा २४ फेब्रुवारी रोजी होणार आहे. त्याचबरोबर कुणकेश्वर यात्रा ही १ मार्च रोजी होणार आहे. कोविड १९ नियमांचे काटेकोर पालन करून हा उत्सव साजरा करण्यात येणार आहे. यात्रेच्या पार्श्वभूमीवर पूर्वतयारी सुरु आहे.

- Advertisement -