घरव्हिडिओनागपूर महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांचे आवाहन

नागपूर महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांचे आवाहन

Related Story

- Advertisement -

नागपूर महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नागरिकांना सतर्कतेच इशारा दिला आहे. कोरोनाच्या संकटकाळी नागरिकांनी गाफिल राहू नये, शासनाच्या नियमांचे पाल करावे, असे त्यांनी फेसबुकच्या माध्यमातून व्हिडिओ जारी करून म्हटले. धडाकेबाज अधिकारी म्हणून तुकाराम मुंढे यांच्या कार्यशैलीची ओळख आहे. काही दिवसांपूर्वी तुकाराम मुंढे यांनी कोविड सेंटरमधून जाऊन रूग्णांची तसेच कोविड योद्ध्यांची भेट घेतली होती.

- Advertisement -