बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपाल कुटुंबासह मुंबई विमानतळावर दिसला. त्यासोबत त्यांचा मुलगा एरिक आणि बायको गॅब्रिएला डेमेट्रिएड्स हीसुद्धा दिसली. हे तिघेही कॅज्युअल लूकमध्ये दिसून आले.