घरव्हिडिओतरुणीच्या सायकलस्वारीची सर्वत्र चर्चा

तरुणीच्या सायकलस्वारीची सर्वत्र चर्चा

Related Story

- Advertisement -

मध्य प्रदेशातील राजगड जिल्ह्यातील आशा मालवीय (वय 25) या तरुणीने भारतात महिला सुरक्षित असल्याचा संदेश देण्यासाठी सायकलवरून भारत भ्रमंती करण्याचा निर्धार केला असून, त्यासाठी तिने 1 नोव्हेंबरपासून सायकल यात्रेला सुरुवात केली होती. रविवारी रात्री आशा मालवीयने गुजरात राज्याच्या सीमेवरून मुंबई- अहमदाबाद महामार्गावरून पालघर जिल्ह्यात प्रवेश केला. सोमवारी पालघर तालुक्यातील मस्तान नाका येथे कोकण विभागाच्या पर्यटन संचालनालय आणि टुरिझम डेव्हलपमेंट वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने तिचे स्वागत करण्यात आले.

- Advertisement -