घरव्हिडिओनाना पटोले यांच्या व्हायरल व्हिडीओ संदर्भात अतुल लोंढे यांची प्रतिक्रिया

नाना पटोले यांच्या व्हायरल व्हिडीओ संदर्भात अतुल लोंढे यांची प्रतिक्रिया

Related Story

- Advertisement -

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये ते  मी मोदींना मारु शकतो असं वक्तव्य केलं आहे. त्यावरून भाजपने जोरदार टीका करायला सुरुवात केली आहे. त्या पार्श्वभूमीवर आता काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

- Advertisement -