घरव्हिडिओकथित ऑडिओ क्लिपप्रकरणी बबनराव लोणीकरांच्या अडचणीत वाढ

कथित ऑडिओ क्लिपप्रकरणी बबनराव लोणीकरांच्या अडचणीत वाढ

Related Story

- Advertisement -

भाजप आमदार बबनराव लोणीकर यांनी बंगल्याचा मीटर काढून नेल्याप्रकरणी कर्मचाऱ्याला शिवीगाळ केल्याची कथित ऑडिओ क्लिपसमोर आली आहे. व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये फक्त शिवीगाळच नाही तर आयकर विभागाच्या रेडचीही धमकी देण्यात आली आहे. मात्र बबनराव लोणीकर यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत.

- Advertisement -