घरव्हिडिओबाळूचा चमत्कार पडणार महागात?

बाळूचा चमत्कार पडणार महागात?

Related Story

- Advertisement -

बाळू हा गुंडप्पाच्या कपाळावर त्याच्या पायाचा अंगठा ठेऊन ‘तू माझा मित्र आहेस, मी इथे असताना तू कसा जाऊ शकतोस’ म्हणून गुंडप्पाला हाक मारतो. गावकरी खरच गुंडप्पा जिवंत होणार का, याची आतुरतेने वाट पाहायला लागतात आणि बघता बघता गुंडप्पाच्या शरीरात प्राण येतो. हे सगळं पाहून बाळूचे आई-वडील विचारात पडतात. तो नेमका आहे तरी कोण… हा प्रश्न सर्वांनाच पडतो

- Advertisement -