घरव्हिडिओपश्चिम रेल्वेची जबरदस्त कामगिरी | वेळेआधीच पाडला पुल

पश्चिम रेल्वेची जबरदस्त कामगिरी | वेळेआधीच पाडला पुल

Related Story

- Advertisement -
लोअर परळ येथील ब्रिटिशकालीन लोखंडी पुल धोकादायक अवस्थेत होता. हा पुल पाडण्यासाठी पश्चिम रेल्वेने ११ तासांचा मेगाब्लॉक जाहीर केला. मात्र त्याआधीच त्यांनी २०५ टन वजनी हा ब्रिज वेळेत पाडला. अंधेरी येथील घटना पाहता रेल्वेने भविष्यात होणारी दुसरी दुर्घटना टाळली आहे.
- Advertisement -