घरव्हिडिओबँड बाजा वरातमध्ये होणार भारत गणेशपुरेचं पुन्हा लग्न

बँड बाजा वरातमध्ये होणार भारत गणेशपुरेचं पुन्हा लग्न

Related Story

- Advertisement -

बँड बाजा वरात कार्यक्रमातून प्रेक्षकांना प्रत्येक आठवड्यात सेलिब्रिटीजच्या लग्नाचा थाट, त्यांचा आता पर्यंतचा प्रवास त्यातील गमती-जमती पाहायला मिळणार आहेत त्याचप्रमाणे सेलिब्रिटीजना देखील त्यांच्या लग्नातील काही खास क्षण पुन्हा एकदा जगायला मिळतील. या आठवड्यात प्रेक्षकांना अभिनेता भारत गणेशपुरे व त्यांच्या सौ आणि अभिनेत्री किशोरी शहाणे वीज आणि त्यांचे पती दीपक बलराज वीज यांच्या लग्नाची धूम पाहायला मिळेल.

- Advertisement -