घरव्हिडिओभास्कर जाधवांची उदय सामंतांवर टीका

भास्कर जाधवांची उदय सामंतांवर टीका

Related Story

- Advertisement -

राज्यामध्ये वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्पावरून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या पायगुणांमुळे प्रोजेक्ट दुसऱ्या राज्यात गेला, अशी टीका शिवसेनेचे आमदार भास्कर जाधवांनी केली आहे.

- Advertisement -