घरव्हिडिओजीवनावश्यक सेवेसाठी महाडकरांचा मार्ग खडतर

जीवनावश्यक सेवेसाठी महाडकरांचा मार्ग खडतर

Related Story

- Advertisement -

२२ जुलै रोजी महाड-बिरवाडी वारंगी मार्ग वाहून गेला. वाघेरी आदिवासी वाडीवरील युवक दीपक वाझे याने आपल्या मोबाईलवर चित्रीकरण करत असतानाच हा रस्ता वाहून गेला. गेले काही दिवस हा मार्ग खंडीत आहे. तात्पुरत्या रस्त्याची व्यवस्था शासनाने केली असली तरी तुटलेल्या मार्गामुळे एस टी आणि इतर अवजड वाहतूक बंद असल्याने जीवनावश्यक वस्तूंसाठी नागरिकांची अडचण कायम आहे

- Advertisement -