घरव्हिडिओनारायण राणेंच्या बंगल्याबाहेर भाजप शिवसेने विरोधात आक्रमक

नारायण राणेंच्या बंगल्याबाहेर भाजप शिवसेने विरोधात आक्रमक

Related Story

- Advertisement -

केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या विरोधात केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे भाजप आणि शिवसेना आमने सामने आले आहेत. नारायण राणेंच्या मुंबईतील बंगल्याबाहेर भाजप कार्यकर्त्यांनी शिवसेने विरोधात जोरदार घोषणाबाजी केली

- Advertisement -