घरव्हिडिओमहायुतीचंच सरकार स्थापन होणार

महायुतीचंच सरकार स्थापन होणार

Related Story

- Advertisement -

एकीकडे शिवसेनेकडून संजय राऊत गेल्या काही दिवसांपासून रोज पत्रकार परिषद घेऊन ‘मुख्यमंत्री शिवसेनेचाच असेल’, असं सांगत असताना आता भाजपनं देखील ‘पुढचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच असतील’, असं भाजपनं स्पष्ट केलं आहे.

- Advertisement -