घरव्हिडिओसत्ताधारी हे 'राष्ट्रीय आपत्ती' विरोधकांनी एकत्र व्हावे - शरद पवार

सत्ताधारी हे ‘राष्ट्रीय आपत्ती’ विरोधकांनी एकत्र व्हावे – शरद पवार

Related Story

- Advertisement -

भारतीय किसान सभेने आयोजित केलेल्या शेतकरी परिषदेदरम्यान शरद पवार यांनी सर्व विरोधकांना एकत्र येण्याचे आवाहन केले. सत्ताधारी हे राष्ट्रीय आपत्ती आहेत, असे समजून त्याच्यांविरोधात सर्व विरोधकांनी एकजूट व्हावे, असे ते म्हणाले.

- Advertisement -