घरव्हिडिओभाजपचे छोटू भोयर काँग्रेसच्या वाटेवर

भाजपचे छोटू भोयर काँग्रेसच्या वाटेवर

Related Story

- Advertisement -

विदर्भात भाजपला फार मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. आगामी विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता राजकीय वर्तुळात हालचाली सुरु झाल्या आहेत. भाजपचे ज्येष्ठ नेते छोटू भोयर (रवींद्र भोयर) हे काँग्रेसच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरु आहे. दरम्यान छोटू भोयर आणि महाराष्ट्र काँग्रेसमधील प्रमुख नेते यांच्यात बंद दाराच्या आड चर्चा झाली असल्याचे बोलले जात आहे. भाजप नेते छोटू भोयर हे भाजपमध्ये सध्या नाराज असल्याचे समजते आहे.

- Advertisement -