घरव्हिडिओमुंबईतील मुख्यालयात भाजपचा जल्लोष, चंद्रकांत पाटील फुल्ल जोशात

मुंबईतील मुख्यालयात भाजपचा जल्लोष, चंद्रकांत पाटील फुल्ल जोशात

Related Story

- Advertisement -

देशात पार पडलेल्या पाच राज्यांतील निवडणुकीमध्ये भाजपला चार राज्यात एकहाती सत्ता काबीज करण्यात यश आले आहे. दरम्यान गोवा विधानसभा निवडणुकीचे प्रभारी म्हणून काम पाहणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांचा मुंबईतील भाजप मुख्यालयात सत्कार करण्यात आला. यावोळी भाजपचे सर्व प्रमुख नेते याठिकाणी जमले होते. भाजप मुख्यालयाच्या बाहेर ढोलताशांचा गजर सुरू असताना भाजपच्या अनेक नेत्यांनाही नाचण्याचा मोह आवरला नाही.

- Advertisement -