घरव्हिडिओधार्मिक तेढ निर्माण करणाऱ्यांवर कारवाई करा - भाजप प्रवक्ते धर्मपाल मेश्राम

धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्यांवर कारवाई करा – भाजप प्रवक्ते धर्मपाल मेश्राम

Related Story

- Advertisement -

लीना मणिमेकलाई यांच्या डॉक्युमेंट्रीवरुन वाद निर्माण झाला आहे. काली मातेच्या फोटोवरुन हा वाद सुरु झाला आहे. अनेक ठिकाणी लीना यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लीना मणिमेकलाई यांच्यावर कठोरातील कठोर कारवाई करण्यात यावी. दैवत, धर्म, किंवा जाती बदल चुकीचे बोलणाऱ्या कींवा ज्यामुळे लोकांच्या भावना दुःखतील अशे पोस्ट करण्यासाठी कठोर कार्यवाही झाली पाहिजे सबोतच या साठी एक विशेष कायद्याची निर्मिती झाली पाहिजे अशी मागणी धर्मपाल मेश्राम यांनी केली.

- Advertisement -