घरव्हिडिओदादर-वैभववाडी-कणकवली; नितेश राणेंकडून चाकरमान्यांना गणेशोत्सवाची भेट

दादर-वैभववाडी-कणकवली; नितेश राणेंकडून चाकरमान्यांना गणेशोत्सवाची भेट

Related Story

- Advertisement -

गाववाल्यांनो गणपतीला गावी जायची तयारी झाली का? असं विचारत नितेश राणेंची याही वर्षी कोकणवासीयांना गणेशोत्सवाची विशेष भेट देण्यात येत आहे. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी मागील दहा वर्षांपासून बस सेवा तर मागील वर्षीपासून मोदी एक्सप्रेसची सुविधा देण्यात येत आहे. त्याचप्रमाणे याही वर्षी ही सेवा असणार आहे. २९ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता प्लॅटफॉर्म क्रमांक ८ वरून तुमच्या हक्काची मोदी एक्सप्रेस सुटणार आहे. भाजपचे आमदार नितेश राणे यांनी व्हिडीओ शेअर करत सांगितले आहे.

Have you prepared for Ganapati to go to the village? Asking this, Nitesh Rane is giving a special Ganeshotsav gift to the people of Konkan this year. Bus service has been provided for the last ten years for those going to Konkan for Ganeshotsav and Modi Express has been provided since last year. Similarly, this year too, this service will be held. 29 August at 10 am. Your rightful Modi Express will depart from Platform No.8. BJP MLA Nitesh Rane shared the video and said.

- Advertisement -