घरव्हिडिओसेनेच्या पराभवावर भाजपचं सेलिब्रेशन

सेनेच्या पराभवावर भाजपचं सेलिब्रेशन

Related Story

- Advertisement -

उरणमधले भाजपचे बंडखोर उमेदवार महेश बालदी यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवताना शिवसेना उमेदवार मनोहर भोईर यांचा पराभव केल्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला. याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. त्यामुळे खरंच शिवसेना आणि भाजपची युती आहे का? असाच प्रश्न मतदारांना पडला असावा!

 

- Advertisement -

सेनेच्या पराभवावर भाजपचं सेलिब्रेशन | BJP Workers Celebrates After Shivsena Defeat

सेनेच्या पराभवावर भाजपचं सेलिब्रेशन | BJP Workers Celebrates After Shivsena Defeat

आपलं महानगर – My Mahanagar ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಮಂಗಳವಾರ, ಅಕ್ಟೋಬರ್ 29, 2019

- Advertisement -