घरव्हिडिओभाजप आमदारांची सरकारविरोधात घोषणाबाजी

भाजप आमदारांची सरकारविरोधात घोषणाबाजी

Related Story

- Advertisement -

भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन केल्याप्रकरणी राज्यभरात जवळपास १ हजार ठिकाणी निषेध आंदोलन केले जात असून विधिमंडळात देखील याचे पडसाद उमटलेले पाहायला मिळत आहेत. विधिमंडळाच्या पायऱ्यांवर बसून भाजपने आंदोलनास सुरुवात केली आहे. त्यामुळे आजही अधिवेशन वादळी होण्याची शक्यता आहे.

- Advertisement -