घरव्हिडिओअवघ्या सेकंदात सोडवा 'क्यूब'

अवघ्या सेकंदात सोडवा ‘क्यूब’

Related Story

- Advertisement -

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन करण्यात आले. मात्र, या दरम्यान काय करावे?, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. परंतु हाच वेळ एका चिमुरड्यांनी चांगलाच सत्कारणी लावला आहे. त्यांनी आपल्या बुद्धीचातुर्याने ‘क्यूब’ हा गेम अगदी सोपा करुन दाखवला आहे.

- Advertisement -